Pages

Wednesday 3 June 2015

शेळी पालनातून साधा आर्थिक प्रगती


राज्यासह परराज्यातील शेतकर्यांना सुत्स्पुर्त मागणी केल्याने अग्रोवोन च्या वतीने पुन्हा शेली पाल्नावर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त फायदा देणारा पूरक व्यवसाय ठरत आहे.  शास्त्रशुद्ध पद्धतीने यासंबंधीच्या सर्व योजनाची माहिती घेऊन आर्थिक लाभ कसा मिळवावा या संबंधी आधुनिक शेलीपालन या विषयावर विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत . हि कार्यशाळा पुण्यात १० आणि ११ जून रोजी होणार आहे . या कार्यशाळेत आपल्याला खालील विषयांवर मार्गदर्शन मिळणार. 
१) शेल्यांमधील विविध जाती आणि त्यांची निवड -या विषयावर डॉ . दयाराम सूर्यवंशी मार्गदर्शन मिळणार आहे
२) शेल्यामधील आजार व उपचार - या विषयावर डॉ . दयाराम सूर्यवंशी मार्गदर्शन मिळणार आहे. 
३) शेळयांचे व्यवस्थापन आणि गोठ्याची उभारणी- या संधर्भात डॉ दिनेश बिरारी आपल्याला माहिती देतील
४) बँकांच्या योजना , प्रोजेक्ट रीपोर्ट - या विषयी बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक श्री बी व्ही काकडे चर्चा करतील 
५) शेळीपालनासाठीच्या शाशकीय योजनांची माहिती - पशू संवर्धन विभागाचे उप आयुक्त डॉ . धनंजय परकाळे देतील. 
६ ) शेळ्यांच्या गोठ्याला भेट ( शिवार फेरी) चे सुधा आयोजन केले आहे शिवर फेरी श्री पृथ्वीराज चव्हाण रा  कवठे ता वाई जि सातारा यांच्या कडे जाणार आहे . जेणे करून आपल्याला शेलीपालनातील आली अडचणी आपल्याला अनुभवता येतील. 
७) यशोगाथा- यामध्ये आपणाला श्री तेजस लेंगरे या शेतकर्याचे  अनुभव त्यांना आलेल्या अडचणी त्यावात्र त्यांनी केलेले उपाय या संधर्भात माहिती मिळणार . 

कार्यशाळा दिनांक -१० व ११ जून २०१५
स्थळ - एस एम जोशी सभागृह , पत्रकार भावना शेजारी , नवी पेठ , पुणे 
वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ६ 
शुल्क - प्रती व्यक्ती ४००० रु मात्र ( चहा , नास्ता , भोजन , प्रशिक्षण साहित्य )
संपर्क - गणेश - ९५२७३६१८१९ , ९४२३३९१९६९

Saturday 24 January 2015

GMOs with health benefits have a large market potential

Genetically modified crops with an increased vitamin and/or mineral content have large potential to improve public health, but their availability for consumers is still hampered, as a result of the negative public opinion. Research from Ghent University, recently published in Nature Biotechnology, has demonstrated that these crops have a promising market potential.
Over the last years, various GM crops with health benefits have been developed in which genes, mostly originating from other organisms, have been added. Notable examples include rice enriched with pro-vitamin A (also known as 'Golden Rice') and folate-enriched rice, developed at Ghent University.

Fifteen years after the development of 'Golden Rice', which was the first GMO with health benefits, the developers of such transgenic biofortified crops have little reason to celebrate. To date, none of these GMOs are approved for cultivation, unlike GMOs with agronomic traits. Despite this, six major staple crops have been successfully biofortified with one or more vitamins or minerals. Clearly, these GMOs with health benefits have great potential. In a recent study, from Ghent University, not only the impact of GM crops on human health, but also their market potential was convincingly demonstrated.